कर्जत : नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर सत्ताधारी नगरसेवकांनी भाजपच्या दोन नगरसेवकांना समवेत घेत अविश्वास ठराव दाखल केला आहे. हा अविश्वास ठराव बाळगणार असल्याची चर्चा सध्या कर्जत तालुक्यात सुरू आहे.
नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर सत्ताधारी नगरसेवकांनी भाजपच्या दोन नगरसेवकांना समवेत घेत अविश्वास ठराव दाखल केला आहे. अध्यक्ष होण्यासाठी हा सर्व कुटील डाव खेळला असल्याची चर्चा सध्या कर्जत तालुक्यात सुरू आहे.
प्रत्येक नगरसेवकाला आपल्याला पद मिळेल अशी निर्माण झालेली आहे. नेमके पद कोणते कोणाला द्यायचे यावर चर्चा झाली असल्याची चर्चा सध्या कर्जतमध्ये सुरू आहे.
पद मिळत नसल्याने काहीजण नाराज झालेले असून या नाराजीतून काहींनी पुन्हा नामदेव राऊत यांच्याशी चर्चा केली असल्याची चर्चा कर्जत तालुक्यात सुरू आहे.
यावर त्या नाराज नगरसेवकांची नाराजी काढण्यात आलेली आहे. परंतु नाराजी कमी झालेली नाही अशी चर्चा सध्या कर्जत तालुक्यात सुरू आहे.
नेमका अविश्वास ठराव मंजूर होणार की फेटाळला जाणार यावर कर्जतमध्ये चर्चेचा खल सुरू आहे.
Post a Comment