प्रश्न तेच दलाल अनेक... पारनेरमधील स्थिती..


पारनेर ः
तालुक्यात अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी काहीजण प्रशासनाला निवेदन देऊन सोडविण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. काहींनी प्रश्न सुटत नसल्याने आंदोलनाचे इशारे देत आहे. 


जेणे करून प्रश्न सुटतील, असा उदात्त हेतून सर्वसामान्यांचा आहे. मात्र तालुक्यात काहीजण मध्यस्ती करून आपला टेंभा मिरवून घेत आहे. प्रशासनाने अशा दलालांना दूर करावे, आंदोलनकर्ते अन् सर्वसामान्य यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post