कम ऑन किल मी...

मुंबई ः कम ऑन किल मी तसा मी या गद्दारांसमोर उभा आहे. म्हणतोय ‘कम ऑन किल मी’. असेल हिंमत तर या अंगावर. फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा. अमिताभचा पिक्चर होता ना अॅम्ब्युलन्स घेऊन येतो. तसं येत असाल तर अॅम्ब्युलन्स घेऊन यायची. येताना सरळ याल. जाताना आडवे होऊन जाल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post