नेवासा : सोनई येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘हॉटेल मराठा दरबार’ या व्हेज-नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंटचा उद्घाटन समारंभ सोमवार २२ जून रोजी सकाळी साडेऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या उद्घाटन कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून राज्याचे माजी मंत्री शंकरराव गडाख उपस्थित राहणार असून हस्ते उद्घाटन जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन माजी सभापती सुनीलभाऊ गडाख यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच कार्यक्रमाला सुनिताताई गडाख व उदयनदादा गडाख यांची प्रमुख पाहुणे म्हनून उपस्थित राहणार आहे.
सोनई येथील राहुरी-शनिशिंगणापूर रोड परिसरात सुरू होणारे हे रेस्टॉरंट कुटुंबांसाठी आधुनिक सुविधा आणि विविध खाद्यपदार्थांची मेजवानी उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, मित्रपरिवार आणि मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक किरण देरे, संतोष देरे व समस्त देरे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
.png)
Post a Comment