इंटरनेटच्या वायरींच्या विळख्यावरून नेवाशात चर्चा; "पाठबळ कोणाचे?" असा नागरिकांचा सवाल


नेवासा :
नेवासा शहरात महावितरणच्या वीज खांबांवरून टाकण्यात आलेल्या इंटरनेटच्या वायरींचा प्रश्न आता केवळ सुरक्षिततेपुरता मर्यादित राहिलेला नसून, त्यावरून शहरात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. तेजवार्ता न्यूज पोर्टलने हा प्रश्न समोर आणल्यानंतर नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया उमटत असून, "या इंटरनेट जाळ्यामागे कोणाचे पाठबळ आहे?" असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post