पारनेर ः येथील बाजार समितीत सुमारे पावने नऊ हजार कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याला भावही चांगला मिळाला.
हे वाचले का ः प्रवेशाेत्सवाचा सेल्फी पाॅईंट ठरल नवागतांचे आकर्षण...
येथील बाजार समितीत आज बुधवारी आठ हजार 798 कांदा गोण्यांची आवक झाली. यामध्ये एक नंबर कांद्याला 2400 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील लिलावाच्या तुलनेत यावेळी कांद्याच्या भावात वाढ झाली आहे.
एक नंबर कांदा ः दोन हजार ते 2400, दोन नंबर कांदा ः दीड हजार ते 1900, तीन नंबर कांदा एक हजार 1400, चार नंबर कांदा ः 300 ते 900.
Post a Comment