नेप्तीत कांद्याला एव्हढाच भाव

नगर ः दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत कांद्याला 1600 रुपयांचा प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. 


नेप्ती उपबाजार समितीत कांद्याच्या 23 हजार 31 कांदा  गोण्यांची आवक झाली होती. त्यामध्ये कांद्याला सुमारे 1600 रुपयांचा भाव मिळाला आहे.  

कांद्याचे  प्रतवारीनुसार भाव - एक नंबर कांदा ः 1250 ते 1600, दोन नंबर कांदा ः 850 ते 1250, तीन नंबर कांदा ः 400 ते 850, चार नंबर कांदा ः 100 ते 400.

शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करूनच तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post